Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगांव शहरात पुन्हा अनधिकृत प्लास्टिक गोदामानां आग; NGT च्या आदेशानंतरही कारखाने चालूच..

दि . 25/03/2022

प्लास्टिक गिट्टी कारखान्याचा लाखो रुपयांचा माल जाळून खाक..

हरित लवादाच्या आदेशानंतर मालेगाव मनपा आणि प्रशासनाने म्हाळदे शिवारातील १०० हुन अधिक कारखाने सील केल्याचा केला होता दावा..

कारखाने बंद होते तर प्लास्टिक आले कुठुन..


एक नव्हे तर अनेक कारखान्यांना लागली आग..

सुदैवाने जीवितहानी झाली नाही..

परंतु प्रशासन आणि मनपाच्या अग्निशमन विभागाची उडालेली तारंबर याला जबाबदार कोण...

जवळच असलेल्या नागरी वस्ती आणि पेट्रोल पंप यांच्या पर्यंत आग पोहचू नये यासाठी अग्निशमन विभागाचे अतोनात प्रयत्न सुरू..

सुमारे १०:३० च्या सुमारास आग लागली असून आत्ता पर्यंत सुरू असून अग्निशमन विभागाचे 6 बंब पोहचले असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू...


ताज्या बातम्या