Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोना अपडेट 23 मे.. @8.05

दि . 23/05/2020

मालेगाव शहरात पुन्हा 4 नवे करोनाबाधित
--------------------------------------
कोरोना update,8 PM - मालेगावी 49 अहवाल प्राप्त...

मालेगावी 49 अहवाल प्राप्त झाले असून  45 NEGETIVE तर 4 रुग्ण POSITIVE आले आहे.त्यात 22,30,42, 67, वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 48 (नाशिक शहर-4)

एकूण करोनाबाधित - 924


ताज्या बातम्या