Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव कोरोना UPDATE,20 मे 12.25 AM ..

दि . 19/05/2020

मालेगावी आत्ता 76 अहवाल प्राप्त झाले असून त्यात 64 रुग्णांचे अहवाल Negetive आले आहेत. तर उर्वरीत 12 रुग्णांचे अहवाल Positive आले आहेत. यात 7 पुरुष 2 महिला व 10 वर्षा खालील 2 बालक व 1 बलिकेचा समावेश आहे.
36  M   द्याने .
34   F   द्याने.
32  M  द्याने.
27  F   द्याने.
08  M  द्याने.
06  F  द्याने.
31  M  द्याने.
03  M  द्याने.
20  M  सोयगाव.
37  M  आंबेडकर नगर.
51  M  इक्बाल नबी चौक.
54  M  अमन चौक.


ताज्या बातम्या