Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
CORONA अपडेट --नाशिक जिल्ह्यात ०८ कोरोना पॉझिटिव्ह...

दि . 19/05/2020

▪आताच प्राप्त झालेल्या १०० संशयितांच्या अहवालांपैकी ९२ निगेटिव्ह तर ०८ अहवाल पॉझिटिव्ह...

▪पोखरी नांदगाव, चांदवड, मनमाड, कनकोरी नांदूर शिंगोटे सिन्नर, रावळगाव आणि मालेगाव येथील रुग्णांचा समावेश...

▪बाधितांमध्ये ५४ वर्षीय पुरुष - नांदगाव.

▪७ वर्षीय मुलगी - चांदवड.

▪२८ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष - आंबेडकर चौक, मनमाड.

▪३८ वर्षीय पुरुष - कनकोरी, नांदूर शिंगोटे सिन्नर.

▪५९ वर्षीय पुरुष - रावळगाव.

▪३१ वर्षीय महिला - मोतीबाग नाका, मालेगाव.

▪नाशिक जिल्हा : ८३८...

 


ताज्या बातम्या