Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोना update ,2.20 PM - मालेगावी पुन्हा कोरोना बाधीत रुग्णात वाढ...

दि . 19/05/2020

 

आत्ताच प्राप्त अहवालानुसार - 6 नवे करोनाबाधित

नाशिक शहरात 1 (वडाळा गावातील ४५ वर्षीय पुरुषाला संसर्ग)

मालेगावात पुन्हा नवे ५ करोनाबाधित
(मालेगाव शहरातील - 4, तर द्याने येथील एका पुरुषाचा समावेश)

नाशिक जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या - 830


ताज्या बातम्या