Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
CORONA UPDATES 18 May 2020 @1:00pm..

दि . 18/05/2020

मालेगावी एकूण 59 अहवाल प्राप्त झाले असून त्यात 54  रुग्णांचे अहवाल NEGETIVE आले आहे.2 रुग्णांचे स्वेब रिजेक्ट झाले आहे.3 रुग्णांचे रिपोर्ट POSITIVE आले असून त्यातील एक रुग्ण नासिक रोड येथील असून इतर दोन रुग्णात मालेगाव चा समावेश आहे.त्यात 51 व 21 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.

59 reports received in nashik

54 Negative 
02 Rejected 
*03 Positive new* 


*Details*
53yr M near Nashik road
51yr M malegaon
21yr M Little Angel School Malegoan


ताज्या बातम्या