Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोना update,7.50 pm - मालेगावी 50 अहवाल प्राप्त...

दि . 17/05/2020

मालेगावी एकूण 50 अहवाल प्राप्त झाले असून त्यात 49 रुग्णांचे अहवाल negetive आले असून एक रुग्णांचा रिपोर्ट positive आला आहे.त्यात द्याने येथील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
एकूण रुग्ण ६१७
मालेगाव ग्रामीण १६
मृत ४०
बरे ४२८
नाशिक जिल्हा एकूण ७९१
मृत ४२
बरे ५४


ताज्या बातम्या