Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक ; 2 तरुण ठार, सटाण्याच्या रावळगाव फाट्यावरील घटना...

दि . 17/05/2020

भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन त्यात 2 तरुण ठार  झाल्याची घटना सटाण्याच्या रावळगाव फाटव्यार घडली 
या अपघातात अललित  सोनवणे,अतुल सोनवणे या दोघांचा मृत्यू झाला आहे.


ताज्या बातम्या