Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कसमादे कोरोना अपडेट @5.45 PM

दि . 15/05/2020

मालेगाव:-मालेगावच्या नागरिक व प्रशासनाला मोठा दिलासा.. दिवस भरात आलेल्या 2 वेगवेगळ्या अहवालात 120 पैकी 111 रुग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह तर फक्त 9 रुग्णांचा रिपोर्ट आला पॉजीटीव्ह...मालेगावात आज नवे 9 रुग्णांची भर पडल्यामुळे पॉजटीव्ह रुग्णांची संख्या झाली 602..
जुन्या नाशकात (नाईकवाडी पुरा) करोनाचा शिरकाव

नाशिकरोड भागातही दोघे बाधित

नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालानुसार

 नाशिक जिल्हा

14 reports received of Civil hospital

12 Negative
 
*2 Positive*
49 YR M Nashik road 
42 YR M Naikwadipura old Nashik
••••••••••••••••••••••••••••

Total report received 29
(Malegoan MMC 10, Malegoan Rural 9, NMC Nashik 10 )

Total Negative 27


ताज्या बातम्या