Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
- आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावच्या सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.किशोर डांगे यांची उचलबांगडी पण त्यांचे पद अद्याप रिक्तच...

दि . 13/05/2020

- आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावच्या सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.किशोर डांगे यांची उचलबांगडी..

- डॉ.किशोर डांगे यांच्या कामकाजावर होती नाराजी..

- डॉ.किशोर डांगे यांच्या जागेवर अद्याप नियुक्ती नाही..

नाशिकच्या संदर्भ हॉस्पिटल येतील डॉ.पी.एन. घुटे यांची नियुक्ती होण्याची चर्चा..

- मालेगावच्या आरोग्य विभागाबाबत वरिष्ठ पातळीवर अनेकदा आरोग्यसेवेच्या तक्रारी..

- राकेश भामरे यांनीही दाखल केलेल्या याचिकेवर होत्या तक्रारी..

- तक्रारीची दखल घेत सामान्य आरोग्य विभागाकडून बदलीची कारवाई..


ताज्या बातम्या