Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव कोरोना अपडेट- १३ मे दुपारी १२ पुन्हा रुगांमध्ये वाढ..

दि . 13/05/2020


१३ मे २०२०   सकाळी ११.४५
चिंताजनक...

▪नाशिक जिल्ह्यात पोलिस आणि एसआरपीएफ जवान मिळून २५ जणांना कोरोनाची लागण...

▪नाशिक शहरात १६ पोलिसांना कोरोनाची लागण...
▪मालेगाव मध्ये एका पोलिसासह ०८ एसआरपीएफ जवान कोरोना पॉझिटिव्ह...

▪बाधितांमध्ये आडगाव पोलिस मुख्यालय ०२, जेल रोड ०२, तांबे मळा मखमलाबाद रोड ०१, अशोका मार्ग ०१, रासबिहारी स्कूल ०१, कामठवाडा ०२, पंचवटी ०१, धात्रक फाटा ०१, लोखंडे मळा ०१, पाथर्डी फाटा ०१, घोटी टोल नाका ०१, हनुमान नगर ०१, पोलिस मुख्यालय नाशिक ०१ या १६ पोलिसांचा समावेश... 

▪मालेगाव येथे बंदोबस्तावरील अमरावतीचे ०२ तर जालना येथील ०६ एसआरपीएफच्या जवानांना कोरोनाची लागण 
▪नाशिक जिल्हा : ७३२ कोरोना बाधित


ताज्या बातम्या