Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव कोरोना अपडेट- दुर्दैवी...! एकाच मृत्यू तर ५ वाजेपर्यंत रुग्णांमध्ये वाढ...

दि . 12/05/2020

संगमेश्वर येथील एका बधिताचा मृत्यू..

▪️मालेगाव मृतांची संख्या ३५.  
👉 मालेगावात तीन रुग्ण बाधित आढळून आले
👉 आज १८३ अहवाल प्राप्त झाले, यात १७७ निगेटिव्ह तर ३ अहवाल बाधित आढळले
👉 तीन नमुने रद्द करण्यात आले
👉 हिम्मतनगर, प्रकाश हौसिंग सोसायटी व संगमेश्वर जगताप गल्लीतील रुग्ण
👉 मालेगाव एकूण रुग्ण: ५६५

*3 new positive in malegaon*

183 reports of MALEGAON received from Dhule lab
177 Negative 
03 Rejected 
*03 Positive all New*

Line List :-
23yr M Himmatnagar Malegaon 
23yr F Prakash Hou. Soc. Malegaon 
22yr M Jagtap Galli Samgmeshwar Malegaon


ताज्या बातम्या