Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दाभाडी ०३ तर मालेगावमध्ये पुन्हा ०१ पॉझिटिव्ह...

दि . 12/05/2020

▪आताच प्राप्त झालेल्या ३५ अहवालांपैकी ३० निगेटिव्ह तर ०४ पॉझिटिव्ह तर १ अहवाल रिजेक्ट
▪बाधितांमध्ये दाभाडी येथील ४० वर्षीय व २५ वर्षीय महिला आणि १४ वर्षांची मुलगी...
▪मालेगाव येथील २७ वर्षीय महिलेचा समावेश...
नाशिक जिल्हा कोरोनाबाधित : ६९३
पूर्ण बरे झालेले : ७२
मृत झालेले : ३३
अॅक्टिव्ह केस : ५८८
नाशिक महापालिका : ३९
नाशिक ग्रामीण : ८५
नाशिक : ०८
चांदवड : ०४
सिन्नर : ०६
दिंडोरी : ०६
निफाड : ११
देवळा : ०
नांदगाव : ०३ 
येवला : ३१
त्र्यंबकेश्वर : १
सुरगाणा : ०
पेठ : ०
कळवण : ०
सटाणा : ०२
इगतपुरी : ०
मालेगाव ग्रामीण  : १४
मालेगाव महापालिका : ५४८
जिल्ह्याबाहेरील : २१


ताज्या बातम्या