Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नाशिक जिल्हा कोरोना अपडेट *11 May 2020 @ 7:00PM* १० दिवसाच्या चिमुरडीचाही समावेश..

दि . 11/05/2020

*Breaking*

मालेगांवामध्ये 10  दिवसांच्या मुलीला कोरोनाची लागण....

मालेगांवच्या चंदनपुरीमधील मुलगी ...

आता आलेल्या अहवाल नुसार झिल्यातुन 8 अहवाल आले आहे. त्यात 5 रुग्णांचे रिपोर्ट negetive आले आहे.तर 3 रुग्णांचे रिपोर्ट Posietive आले आहे.त्यातील एक रुग्णांचा मृत्यू झाला असून इतर 2 पैकी एक 5 दिवसाचा लासलगाव येथील मुलगा असून दुसरी 10 दिवसाची  चंदनपुरी, मालेगाव येथील मुलीचा समावेश आहे.

Total 8 report
Negative 5
*Positive 3*
*Death 1*

*Positive*
10 Days  female child chandanapuri malegoan 
5days M vinchur Lasalgav

*11 May 2020 @ 7:00PM*
*Total 8 report* 
Negative 5
*Positive 3*
*Death 1*

*Positive*
10 Days  female child chandanapuri malegoan 
5days M vinchur Lasalgav
📇
*SOURCE :*
*Residential Medical Officer*
*District Civil Hospital, Nashik*

 


ताज्या बातम्या