Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आत्ताचे अपडेट♻️ नाशिक जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी...

दि . 11/05/2020

● जिल्ह्यातील ६३ रुग्णांनी केली कोरोनावर मात... 
● मालेगांव शहरातून सर्वाधिक ५१ रुग्ण कोरोनामुक्त...
● नाशिक ग्रामीण : ०२, नाशिक मनपा : १०, मालेगाव मनपा : ५१ असे एकूण ६३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले.
● तब्बल ४ हजार ६०७ अहवाल निगेटिव्ह आलेत...
● सध्या ५७४ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत...
● २ जणांचे गृह विलगीकरण करण्यात आले आहे...
● आतापर्यंत ५३३ अहवाल प्रलंबित...
रुग्णांना बरे करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न : जिल्हाधिकारी सूरज मांढरे


ताज्या बातम्या