Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव कोरोना अपडेट -११ मे @दुपारी ३

दि . 11/05/2020

आत्ता आलेल्या अहवानुसार 94 रुग्णांचे अहवाल आले असून त्यात ९० निगेटिव्ह  तर ४ रुग्णांचे रिपोर्ट पोसिटीव्ह आले आहेत. चारही पुरुष...

त्यातील २ SRPF वान (अन्य जिल्हा) २ मालेगाव शहर...

मालेगावी पुन्हा 4 वाजता 79 रुग्णांचा अहवाल आला असून त्यात 60 Negetive तर 9 Positive आले आहे.त्याशिवाय अगोदरच्या 10 रुग्णांचे स्वेब पुन्हा तपासणीसाठी गेले होते.ते पुन्हा Positve आले आहे.

Total report received 79

Negative 60

*Positive 09 new*

Repeat positive 10


Linelist:-

76 M Anand sagar malegoan

28 F Muslim pura Malegaon

39 M goldan nagar Malegaon

47 F ambedakar nagar malegaon

50 F Ayesha nagar Malegaon

16 M Jyoti nagar Malegaon

73 M Jyoti nagar Malegaon

67 F Jyoti nagar Malegaon

47 F jyoti nagar Malegaon

आता एकूण रुग्ण संख्या ५४५ .

 


ताज्या बातम्या