Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
चांदवडच्या राहुड घाटात झाला विचीत्र अपघात ; अनेक लोक गंभीर जखमी ; अपघातामुळे मोठी वाहतुक कोंडी..

दि . 11/05/2020

लॉकडाऊन मध्ये अडकलेले परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि कारच्या अपघातात १० ते १२ परप्रांतीय मजूर गंभीर जखमी झालेले आहेत.चांदवडमधील राहुड घाटात आज सकाळी हा अपघात झाला.अपघातातील जखमी झालेल्या परप्रांतीय मजुरांना चांदवड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे..या अपघातानंतर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे..पोलीस व मदतकार्य घटनास्थळी झाल्याने अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात हलविल्यानंतर आता वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत..


ताज्या बातम्या