Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव कोरोना अपडेट- १०मे @ 6pm मालेगावात पुन्हा रुग्णांमध्ये वाढ..

दि . 10/05/2020

▪️मालेगाव येथे १४ कोरोना पॉझिटिव्ह.*
▪️आत्ता प्राप्त झालेल्या ६१ अहवालात १४ रुग्ण पॉझिटिव्ह तर ४७ रुग्ण निगेटिव्ह आढळले.
▪️मालेगावात रुग्णांची एकूण संख्या ५२९ झाली .
यात ७ पुरुष ७ महिलांचा समावेश..

नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर...
▪बागलाण तालुक्यात दूसरा कोरोना पॉझिटिव्ह...
▪ताहाराबाद येथे आढळला कोरोनाबाधित रुग्ण...
▪येवला येथे एकाचवेळी ०६ रुग्ण पॉझिटिव्ह...

▪आता रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील ७२ अहवालांपैकी ५९ अहवाल निगेटिव्ह तर ११ अहवाल पॉझिटिव्ह...
▪ताहाराबाद ०१, येवला ०६, इंदोरे दिंडोरी ०२, निलवंडी दिंडोरी ०१, मनमाड ०१.   


एरिया थोड्या वेळात याच बातमीत अपडेट करू.आपण ते रिफ्रेश करून पाहू शकता..


ताज्या बातम्या