Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोना अपडेट @ १० मे सायंकाळी ५ वाजता...

दि . 10/05/2020

सकाळच्या रिपोर्ट मध्ये मालेगावात 3 पॉझिटिव्ह आले होते..

Total Report received from  9.00am :- 51
Total Negative 46
*Total Positive 03*
Repeat positive 01
 Rejected 01


*Linelist-*
67yr M Islampura Malegaon 
40yr M Sinnar 
27yr Patil Nagar  Nashik

शासकीय पातळीवर रिपोर्ट उपलब्ध झाल्यास तशी माहिती ,एरिया अपडेट करत राहू याची वाचकांनी नोंद घ्यावी..

72 Reports of Nashik Districts Received
59 Negative 
*11 new Positive* 
(Including 02 Repeat swab)
Line List of New 

25YR M INDORE DINDORI 
18YR M INDORE DINDORI 
38YR M TAHARABAD SATANA 
55YR F MANMAD NASHIK
40YR M NILWANDI DINDORI


*YEOLA*
38YR M PATODA YEOLA
18YR M PATODA YEOLA
49YR M OM SAIRAM COLONY BADAPUR ROAD
68 YR F OM SAIRAM COLONY BADAPUR ROAD
69 YR M OM SAIRAM COLONY BADAPUR ROAD
42 YR F GANGADARWAJA YEOLA

येवल्यात नवे 6 रुग्ण पॉझिटिव्ह...
एकूण कोरोना बाधित संख्या 31 वर....

नाशिक जिल्हयातील मालेगाव पाठोपाठ आता येवल्यातील कोरोना बाधित रुणाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून  आज परत 6 नवे रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 31 वर जाऊन पोहचली आहे.शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने येवलेकरांच्या चिंतेत मोठी भर पडली असून येवल्यातील ग्रामीण भागातहि कोरोनाने शिरकाव केल्याने ग्रामीण भागातील जनता धास्तवली आहे.


ताज्या बातम्या