Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव कोरोना अपडेट - 10 AM मालेगावी 30 अहवाल प्राप्त..

दि . 08/05/2020

मालेगावी 30 अहवाल प्राप्त त्यात 19 negitive तर 11 पोसिटीव्ह आले आहे.त्यात पोलिसांच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

रात्री आलेल्या आणि आता आलेल्या अहवालात नवीन किती आणि पुन्हा तपासणीसाठी किती स्वेब आहे. ही माहिती नसल्या कारणाने मालेगावी एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या किती हे अचूक सांगणे कठीण आहे.


ताज्या बातम्या