Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
▶️ *मालेगांव आता पुन्हा 37 positive......5 मे रात्री 11*

दि . 05/05/2020

मध्यरात्री १२ वा.

मालेगावमध्ये कोरोनाचा कहर वाढला...

▪️आता रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात मालेगावात ३७ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण... 

2 महिन्याच्या मुलासह 7 वर्षाच्या मुलीचा सहभाग...

पोलिसांची संख्या 80 च्या वर..
▪️मालेगाव शहरात २४ तासात ५५ रुग्ण
▪️नाशिक जिल्ह्यात २४ तासात ८४ रुग्ण वाढले.

*▪️मालेगाव एकूण ३८४ रुग्ण...
*▪️नाशिक जिल्ह्यात एकूण ४६२


ताज्या बातम्या