Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोना अपडेट ब्रेकिंग @5 मे ,11:30 - नाशिकमध्ये करोनाचा पहिला बळी. बजरंग वाडीतील 20 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू..

दि . 05/05/2020

*अद्यापपर्यंत एकूण आकडेवारी:*
*नाशिक महापालिका क्षेत्र - 18 (1 मृत्यू)*
*नाशिक ग्रामीण - 27*
*मालेगाव - 332*
*अन्य - 6*
*नाशिक जिल्ह्यात एकूण करोनाबाधित - 383*

*सजग राहा, घरात राहा, सुरक्षित राहा*


ताज्या बातम्या