Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कसमादे करोना अपडेट्स @5 मे - 8.15 AM

दि . 05/05/2020

5 रिपोर्ट्स पॉझिटिव्ह (एकाची दुसरी चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह)
*मालेगाव - 1*
सटाणा, सिन्नर, नाशिक आणि येवल्यातील प्रत्येकी एकाचा रुग्णाचा समावेश.
अद्यापपर्यंत एकूण आकडेवारी:
नाशिक महापालिका क्षेत्र - 18
नाशिक ग्रामीण - 27
मालेगाव - 332
अन्य - 6
नाशिक जिल्ह्यात एकूण करोनाबाधित - 383

*सजग राहा, घरात राहा, सुरक्षित राहा*


ताज्या बातम्या