Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोना अपडेट- १८ अहवाल प्राप्त ०३ मे सायं.६.००..

दि . 03/05/2020

 मालेगावात कोरोना संशयीतांचे १८  अहवाल प्राप्त..
- या अहवालात १७ अहवाल निगेटिव्ह तर पुन्हा एक रुग्ण नव्याने पॉजिटिव्ह..
- मालेगावातील रुग्णसंख्या आता ३२६ वर..


ताज्या बातम्या