Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
💥 मालेगाव कोरोना अपडेट- 2 मे, 5:30 सायं.💥

दि . 02/05/2020

कोरोनाने आता मालेगाची सीमा ओलांडली,दाभाडीत सापडला पहिला रुग्ण,ग्रामिण भागात वाढली चिंता..

▪️मालेगाव येथे १४ कोरोना पॉझिटिव्ह.
▪️आत्ता प्राप्त झालेल्या ५६ अहवालात १४ रुग्ण पॉझिटिव्ह तर ४२ रुग्ण निगेटिव्ह आढळले.
▪️मालेगावात रुग्णांची एकूण संख्या झाली २९८.
▪️नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा पोहोचला ३३३ वर..

खालील परिसरातील आहेत.

33 M Dabhadi malegaon
48 M PHQ
48 M PHQ
28 F Kumbhar wada
30 M PHQ
36 M PHQ
32 M SRPF Amravati
32 M Md.ali road
50 F md.ali road
35 F ansarganj
50 F Yogayog mangal karyalay
18 G yogayog M k
24 M malegaon control
26 M RCP control

*Total sample 56*
◾️Positive 14
◾️Negative 42


ताज्या बातम्या