Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
💥 मालेगाव कोरोना अपडेट💥 दुपारी 12:00

दि . 02/05/2020


▪️मालेगाव येथे ०३ कोरोना पॉझिटिव्ह.*
▪️आत्ता प्राप्त झालेल्या २१ अहवालात ३ रुग्ण पॉझिटिव्ह तर १९ रुग्ण निगेटिव्ह आढळले.
आत्तापर्यंत २० रुग्ण बरे झालेत.
▪️मालेगावात रुग्णांची एकूण संख्या झाली २८४.

धक्कादायक...! मालेगाव शहरात शनिवारी दुपारच्या अहवालात 3 महिला पाँझिटिव्ह रुग्ण.

एरिया थोड्या वेळात याच बातमीत अपडेट करू.आपण ते रिफ्रेश करून पाहू शकता..


ताज्या बातम्या