Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव कोरोना अपडेट- ६६ अहवाल प्राप्त..

दि . 02/05/2020

कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या ६६ अहवालाचे चाचण्या झाल्या असून त्यापैकी २३ अहवाल हे मालेगाव चे होते त्यात १२ पॉझिटिव्ह अहवाल असून त्यापैकी ७ नवे रुग्ण असून उर्वरित हे पुन्हा तपासण्यासाठी पाठवण्यात आलेले अहवाल होते.अहवालात मालेगाव पुन्हा ७ नव्या रुग्णाची भर पडली आहे.

नाशिकचे ४३ अहवाल पाठवण्यात आले होते त्यापैकी १२ रुग्ण वाढले आहेत.

▪️मालेगावात रुग्णांची एकूण संख्या झाली २८१.
▪️नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा पोहोचला ३०४ वर
..

नव्याने आलेले रुग्ण हे 
इस्लामपुरा, नयापुरा, मदिनाबाद, मोमीन पुरा, कमालपूरा, सिविल हॉस्पिटल, निहाल नगर, मटण मार्केट  येथील आहेत..

 


ताज्या बातम्या