Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोना अपडेट मालेगावात पुन्हा रुग्णांची संख्या वाढली...

दि . 01/05/2020

मालेगावात दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढतच असल्याने चिंतेत भर पडली आहे.आज पुन्हा १६ बाधित झाले असून १२२ रिपोर्ट पाठवण्यात आले होते.

आता मिळालेल्या माहितीनुसार 122 अहवाल प्राप्त झाले असून त्यात 16 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पोसिटीव आले आहे.यात 4 महिला तसेच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा समावेश आहे.तर मालेगावी कोरोना बाधित रुग्णांची संख्या 274 वर पहोचली आहे.

हिंगलाज नगर, निहाल नगर, सटाणा नाका, आझाद नगर, प्रबंध नगर, गुलशेर नगर, नायपुरा
यात २ पोलीस आणि ५ SRPF जवानांचा समावेश आहे.

*16 positive in malegaon*

46 M PHQ 
44 M srpf sankul
38 M ashtavinayak chauk
27 M SRPF
33 M SRPF
40 M SRPF
73 M Nihalnagar
70 F mahalaxmi colony
29 F mahalaxmi colony
48 M azad nagar PS
58 M Hinglahg Nagar
28 M parbadh Nagar
66 F gulsher nagar
32 F gulsher nagar
53 M Nayapura
_  M malegaon

 


ताज्या बातम्या