Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नवनियुक्त मनपा आयुक्तांचा दणका; पालिकेच्या ३३ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल...

दि . 01/05/2020


- पालिकेतील ३३ जणांवर गुन्हा दाखल
- गुन्ह्यात पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश 
- जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर केली म्हणून आयुक्तांची पोलिसांत लेखी तक्रार
- मालेगावमधील किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पालिका आयुक्त दीपक कासार यांचा दणका 
- आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत १८८ प्रमाणे कारवाई


ताज्या बातम्या