Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मनपा मालेगाव चे माजी महापौर हाजी मो.इब्राहिम नॅशनल वाले यांचे निधन...

दि . 01/05/2020

मालेगाव : महापालिकेचे माजी महापौर हाजी मोहंमद इब्राहीम नँशनलवाले (60) यांचे निधन. दोन दिवसापूर्वी बिघडली होती प्रक्रुती.

मालेगाव शहरात आज पहाटे माजी महापौर हाजी
मोहम्मद इब्राइम मोहम्मद यासिन नॅशनलवाले यांचे
निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. काल रात्री त्यांना
श्वसनाचा आणि छातीत दुखू लागल्याचा त्रास होऊ
लागल्याने त्यांना तातडीने सहारा रुग्णालयात दाखल
करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना
आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.


ताज्या बातम्या