Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सिव्हिल हॉस्पिटल परिसरात खड्डाजीन परिसरात भीषण आग...

दि . 30/04/2020

मालेगाव :- शासकीय सामान्य रुग्णालया जवळील  खड्डा जीन परिसरातील सूत गोडाऊन ला भीषण आग , आगीत 3 सूत गोडाऊन जळून लाखो रुपयांचे नुकसान , घटनास्थळी मालेगाव अग्निशमन दलाच्या 3 गाड्या पोहचल्या असून आग विजवण्याचे काम सुरू.


ताज्या बातम्या