Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
CORONA UODATE-5:30 PM ..एकाच कुटुंबातील तिघं बाधित, 3 वर्षीच्या चिमुकलीचा समावेश..

दि . 30/04/2020

CORONA UPDATE-5:30 PM ,एकाच कुटुंबातील 3 जण बाधित, 3वर्षाच्या मुलीचा समावेश...

मालेगाव शहराला कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे.

आत्ताच्या या रिपोर्ट मध्ये एकाच कुटुंबातील एक 3 वर्षाच्या चिमुकली सह तिघांचा समावेश आहे.मनपाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याला या आधीच बाधा झाली होती.त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील यातून वाचले नाहीत त्यांना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे.


ताज्या बातम्या