Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सर्वात मोठी बातमी- कोरोनाने घट्ट पाय रोवले, पुन्हा २७ बधितांची भर...

दि . 29/04/2020

BIG BIG BREAKING...
चिंताजनक..!

मालेगावात कोरोनाचा धुमाकूळ...
▪️आता पुन्हा २७ जण कोरोना पॉझिटिव्ह...
▪️२४ तासात ८२ नवीन रुग्ण...
▪️आज सकाळी मालेगावात ११ कोरोना बाधित..
▪️रात्री दोन टप्प्यात पहिले ११:४५ वा. २० रुग्ण..
▪️नंतर १२ वाजता २४ रुग्ण
▪️नंतर तिसऱ्या अहवालात २७ कोरोना बाधित
▪️असे एकूण *८२*  कोरोना बाधीत..
▪️नाशिक जिल्हा : २७६..
▪️मालेगाव : २५३...

 


ताज्या बातम्या