Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पुन्हा २० + 24 कोरोना बधितांची संख्या वाढली , यातही पोलिसांचा समावेश...

दि . 29/04/2020

#मालेगाव ! धक्कादायक 
पुन्हा 44 नवे #करोना रुग्ण.आज दिवसभरात 56 रुग्ण वाढले एकूण रुग्णसंख्या 226

धक्कादायक 
मालेगावात 44 कोरोना बाधित, यात 6 पोलीस आणि
3 महिन्याचा मुलाचा समावेश ...
मालेगाव 226 नाशिक जिल्हा 249

मालेगाव (प्रतिनिधी) :- मालेगाव शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून आत्ता 11 वाजता प्राप्त अहवालानुसार 44 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  आज 56  असे शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२६ वर गेली असून यातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या रुग्णांमध्ये ५ पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी  समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा होत असल्याने चिंता वाढली आहे.

••••••••••••••••••••••••••••

43 M hakimnagar
36 F azaminagar
50 M Maulana hanif nagar
43 M hakimnagar
36 M datta nagar
36 M LCB malegaon
29 M jalgaon PS
46 M PHQ
46 M BDDS malegaon
54 M PHQ
54 M NSK RD
30 M azadnagar
11 M hakimnagar
28 F hakimnagar
18 M hakimnagar
3 month M Hakim nagar
23 F hakimNagar
5 M gulshane ibrahim
42 M Gulshane ibrahim N
11 M gulshane ibrahim Nagar


ताज्या बातम्या