Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव कोरोना UPDATE- आज पुन्हा ११ रुग्ण वाढले...

दि . 29/04/2020

कोरोना Update..
आलेल्या अहवालानुसार एकूण 84 रुग्णांचा रिपोर्ट आला असून त्यात 73 कोरोना negitive आले तर 11 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट Positive आला आहे.मालेगावी एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 182 झाली आहे.


ताज्या बातम्या