Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात पुन्हा दोन पोलिसांना कोरोनाची लागण...

दि . 28/04/2020

आयशनगर आणि आझाद नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांचा समावेश...

यात सर्वाधिक ताण पोलिसांवर आला रात्रंदिवस २४  तास शहराची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांनाही कोरोना विषाणूने विळख्यात घेतले आहे. गेली महिनाभर शहराचा पहारा करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचाऱ्यांचे कोरोना संशयित म्हणून स्वेब घेण्यात आल्याची खात्रीशीर बातमी समोर आली असून, यातील एक कर्मचारी दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह नंतर आता अजून दोन पोलिसांना लागण झाल्याने पोलिसांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

सकाळच्या ३२ मध्ये या दोघा पोलिसांचा देखील समावेश आहे.


ताज्या बातम्या