Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
UPDATED --- मालेगाव मध्ये कोरोनाचा हाहाकार...एकाचवेळी तब्बल ३६ पॉझिटिव्ह...

दि . 28/04/2020

UPDATED NEWS

▪मालेगाव शहरातील कोरोना रूग्णांची संख्या दीडशे पार.
▪आज मंगळवारी सकाळी आलेल्या अहवालात एकाच वेळी तब्बल ३६ रूग्ण आढळले पॉझिटिव्ह...
▪यातील चौघांचे अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह..
▪एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने शहरवासीय हादरले...
▪कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे आटोकाट प्रयत्न...
▪कसमादे परिसरात भीतीचे वातावरण...
▪मालेगावमधील कोरोना बाधितांची संख्या पोहोचली १६२ वर...


ताज्या बातम्या