Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
 आजपर्यतचे जिल्ह्यातील आकडे..

दि . 27/04/2020

▪ नाशिक जिल्ह्य रुग्णालयात उपचार सुरू असलेले पॉजीटीव्ह --२०
▪ नाशिक मनपा रुग्णालयात उपचार सुरू असलेले पॉजीटीव्ह --२
▪ मालेगाव मनपा रुग्णालयात उपचार सुरू असलेले पॉजीटीव्ह --१०४

▪उपचार सुरू असलेले एकूण पॉजीटीव्ह --१२६*

▪ पूर्णपणे बरे झालेले रुग्ण -- १०
▪ मालेगाव मध्ये बरे होत असलेले रुग्ण -- ३३
▪ आजपर्यंत मयत -- १२+२
▪ एकूण प्रलंबित अहवाल -- २३५
▪ तालुकानिहाय रुग्ण --
-मालेगाव :११३
-नाशिक शहर :१४
-चांदवड : १
-लासलगाव : १
-सिन्नर : १
-येवला : ६  
-सुरगाणा : १


ताज्या बातम्या