Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावकरांसाठी पुन्हा आनंदाची बातमी , चार रुग्ण झाले बरे. दोन दिवसात ७ जन झाले बरे..

दि . 27/04/2020

कोरोनाच्या वाढत्या आकड्यांनी मालेगाव करांच्या चिंतेत भर पडत असली तरी , आता तीन कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने दिलासा मिळाला आहे.कोरोनाची लागण झालेले काल तीन आणि आज चार बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
मालेगावची कोरोनाबधितांची संख्या १२८ च्या घरात पोहचली आहे.आज देखील ४ रुग्ण बरे होऊन घरी गेलेत.


ताज्या बातम्या