Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




मालेगावकरांसाठी पुन्हा आनंदाची बातमी , चार रुग्ण झाले बरे. दोन दिवसात ७ जन झाले बरे..

दि . 27/04/2020

काल चांदवड ,मदिना बाग ,खुशामत पुरा येथील कोरोना बाधित रुग्ण होते.

कोरोनाच्या वाढत्या आकड्यांनी मालेगाव करांच्या चिंतेत भर पडत असली तरी , आता तीन कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने दिलासा मिळाला आहे.कोरोनाची लागण झालेले काल तीन आणि आज चार बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
मालेगावची कोरोनाबधितांची संख्या १२८ च्या घरात पोहचली आहे.आज देखील ४ रुग्ण बरे होऊन घरी जाणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.


ताज्या बातम्या