Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव मनपा आयुक्त पदी त्रंबक कासार यांची नियुक्ती...

दि . 27/04/2020

मालेगांव महापालिका आयुक्तपदी त्र्यंबक कासार यांची नियुक्ती....

विद्यमान आयुक्त किशोर बोर्डे झाले होते स्वतः क्वारंटाईन ...

 बोर्डे महिनाभरात होणार होते सेवानिवृत्त...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  कासार यांची तातडीने करण्यात आली नियुक्ती ...

मालेगावचे मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांच्या ठिकाणी त्र्यंबक कासार यांची नियुक्त करणेत आली आहे.
             कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कासार यांची तातडीने नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. बोर्डे हे मे अंती निवृत्त होणार होते.त्यामुळे त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरच मालेगावला मनपात नविन आयुक्त नियुक्त होणार असे वाटत असतांनाच कासार यांची नियुक्ती करणेत आली आहे.कासार हे अमरावतीत जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते.


ताज्या बातम्या