Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोना UPDATE - 1.30 PM - 440 रुग्णांचा अहवाल प्राप्त...

दि . 27/04/2020

प्रशासना तर्फे मिळालेल्या माहितीनुसार मालेगावी आज एकूण 440 रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला असून तब्बल 439  रुग्णांचा अहवाल कोरोना Ngitive आला असून फक्त 1 रुग्णांचा अहवाल पोजीटीव आला आहे.


ताज्या बातम्या