Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नवीन आठ रुग्ण वाढले; मालेगावात दिवसेंदिवस कोरोनाची पकड घट्ट..

दि . 25/04/2020

मालेगाव मधील ८ संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह..

आता कोरोना बधितांची संख्या १२६ झाली.

👉 मालेगावमध्ये आज पुन्हा आठ रुग्ण बाधित सिद्ध झाले आहेत.

👉   चार वर्षीय मुलीला झाला मालेगावी करोना.

👉   नया इस्लामपुरा परिसरातील तीन जणांचा समावेश.

👉   हकीम नगर आणि उस्मानाबाद परिसरातील दोघांचा समावेश .
 
👉   जाफरानगर परिसरातील एका वृद्धेचा अहवाल आज बाधित आढळून आला आहे.

 

 


ताज्या बातम्या