Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोनाची वाटचाल जिल्ह्यातील ग्रामीण भागाकडे, येवल्यात 1,मालेगावात 2 ने भर...

दि . 24/04/2020

कोरोनाने आता नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात देखील पाय रोवायला सुरवात केली अजून आज मालेगावात अजून 2 ने संख्या वाढून आता ती संख्या 118 च्या घरात पोहचली असून येवल्यात देखील 1 रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यात चिंता वाढली आहे.येवल्यात कोरोनाने एन्ट्री केल्याने येवलेकरांसाठी चिंतेची बाब आहे.

मालेगावातील दोन नवीन रुग्ण हे हिम्मत नगर भागातील आहेत.


ताज्या बातम्या