Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावातील एकाच कुटुंबातील 6 जण पॉजिटिव्ह,मालेगावात आता 116 बधितांची संख्या..

दि . 24/04/2020

मालेगावातील एकाच कुटुंबातील 6 जण पॉजिटिव्ह,मालेगावातील संगमेश्वर परिसरातील 
एकाच कुटुंबातील सहाजण कोरोनाबाधित

मालेगावात आता 116 तर नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 130 वर...10 जणांचा मृत्यू..

मालेगावातील संगमेश्वर परिसरातील 
एकाच कुटुंबातील सहाजण कोरोनाबाधित

नाशिक जिल्ह्यातपॉझिटिव्ह रुग्ण – 130
मालेगाव – 116 (मृत 12)
नाशिक शहर १० (बरे झालेले रुग्ण 01)
नाशिक जिल्हा 04 (बरा झालेला रुग्ण 01)
निगेटिव्ह रुग्ण 705


ताज्या बातम्या