Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
धक्कादायक, मालेगाव अजून सहा जणांचा मृत्यू; २४ तासात १० जणांचा मृत्यू...

दि . 23/04/2020

३ कोरोना बाधित व ३ संशयित..
 मालेगावात कोरोनाने शंभरी पार केली आसुन गेल्या २४ तासांत १० जणांचा मृत्यू झाला अजून त्यातील ५ कोरोना बाधित तर 5 संशयित असल्याची माहिती मिळाली असून मालेगावात दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढून मालेगावकरांध्ये चिंताजनक गोष्ट आहे.


ताज्या बातम्या