Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात कोरोना बधितांच्या संख्येत अजून ९ वाढ , आता मालेगावात ११०रुग्ण झाले आहेत.

दि . 23/04/2020

१० जणांचा यात मृत्यू..

मालेगांव शहरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. कोरोना बाधित रुग्णाचा आकडा ११० वर पोहचला असून एकंदरींत हा कॊरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा वाढत असून सुरवातीला मालेगावच्या कामालपुरा ,मोमीनपुरा व नया या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले होते आता ही व्याप्ती वाढत चाळणी आहे.शहरातील पवार गल्ली ,सिध्दार्थवादी ,इस्लामाबाद ,बेलबाग, ज्योतिनगर ,मोतीबाग नाका ,संजय गांधी नगर आकसा कॉलनी ,हजार खोली या भागात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने  प्रशासनाने  आता शहरातील कोरोना बाधित  २६ भाग कंटेंमेंट झोन म्हणून जाहीर केले  असून हे सर्व भाग सील केले आहे.


ताज्या बातम्या