Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात कोरोनाची शंभरी, तर त्यापैकी नऊ बधितांचा मृत्यू...रात्री 12:30..

दि . 23/04/2020

मालेगावकरांसाठी धोक्याची घंटा..

मालेगाव शहरात कोराना बाधितांची संख्या शंभरी गाठली आहे. वाढत्या कोरोना बाधितांसह मृतांची संख्या देखील वाढत असून त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या रुग्णाची संख्या पाहता मालेगावकरांच्या चिंतेत भर पडली असून आतातरी मोकाट हिंडणाऱ्यांनी घरातच बसा.


ताज्या बातम्या