Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावी चौघांचा मृत्यू; दोन संशयित तर अन्य दोघे कॉरटाईन..

दि . 22/04/2020

मालेगाव : शहरात कोराना बाधितांची संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर उभी आहे. वाढत्या कोरोना बाधितांसह मृतांची संख्या देखील वाढत असून बुधवारी (दि.२२) चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात दोन कोरोना बाधित होते तर अन्य दोघे हे कॉरटाईन असून त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरु होता. या चौघांच्या मृत्यूने कोरोनाचे १० बळी गेले असून अन्य दोघे हे संशयित मृत्यू आहे. जर यांचे ही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले तर मालेगावचा कोरोना बळींचा आकडा हा बारा वर पोहचणार असल्याने मालेगावसाठी ही धोक्याची घंटा आहे.


ताज्या बातम्या