Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावच्या बाबतीत शासन स्तरावर हालचाली गतिमान, मनपा अतिरिक्त आयुक्त पदी ओम प्रकाश दिवटे यांची नियुक्ती..

दि . 20/04/2020


मालेगाव:-मालेगावात कोरोना बाधीत रुग्णांची वाढतीसंख्या पाहता शासकीय स्तरावर हालचाली गतिमान...
ठाणे महापालिकेत कार्यरत असलेले उपआयुक्त ओम प्रकाश दिवटे यांची मालेगाव महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर करण्यात आली नियुक्ती..
या अगोदर आयपीए अधिकारी पंकज आशिया यांची विशेष अधिकारी म्हणून करण्यात आली नियुक्ती तर नंदूरबारचे धनंजय निकम यांना बढती देऊन मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी पदी करण्यात आली नियुक्ती.


ताज्या बातम्या